🇲🇰 Valmik Karad सोबत आर्थिक संबंधाचा दावा खोटा; बीडच्या पालकमंत्रिपदाबाबत Dhananjay Munde काय म्हणाले?
#DhananjayMunde #WalmikKarad #BeedPalakMantri #AjitPawarशिर्डीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन दिवसीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या समारोपादिवशी धनंजय मुंडे शिर्डीत दाखल झाले. आज (१९ जाने.) सकाळी धनंजय मुंडेंनी साईबाबांचे दर्शन घेतले. बीडचे…
Continue reading