🇸🇦 Manmohan Singh Funeral LIVE: डॉ. मनमोहन सिंग यांचं अंत्यदर्शन, शासकीय इतमामात होणार अंत्यविधी
Manmohan Singh Death: भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात (दि. २६ डिसेंबर) निधन झाले. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना सायंकाळी एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मनमोहन सिंग…
Continue reading